वंचित बहुजन आघाडी

वंचित बहुजन आघाडी आंबेडकरवादी विचारधारा पर चलती है। बुद्ध-कबीर-फुले-शाहू-आंबेडकर की वैचारिक विरासत को प्रमाण मानकर इसी माध्यम के देश के तमाम सामाजिक, आर्थिक व राजनैतिक रूप से वंचित समूहों के उत्थान का हमारा संकल्प है।

सभासद नोंदणी अभियान

वंचित बहुजनांच्या लोकलढ्याला बळकट करण्यासाठी आजच वंचित बहुजन आघाडीचे सभासद व्हा!

सभासद होण्यासाठी Membership बटनावर क्लिक करून आपली माहिती आणि योग्य सभासद फी भरावी. ही प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सभासद प्रमाणपत्र आपल्या इमेलवर पाठवण्यात येईल. धन्यवाद!

Membership